Posts

Showing posts from February, 2020

किसने कहाँ है??

          किसने कहाँ है?? 25 पे शादी और 30 पे बच्चे...ohh सिर्फ एक ही बच्चा i have two children..who said all this??.. its all constructed..i was to say gabage..but i m going to b respectful..हम इस system को डरडर के जी रहे है..इस system को follow कर रहे है जो कि हम इसका स्वीकार दिल से नही करते..ओर जो चीज़ दिल से स्वीकार नही की जाता उसे बोझ कहते है m right??       तो क्यों हम इस बोझ को खुद भी उठाते है और दूसरोंको भी उठाने बोलते है जब की हम उसे उठाने को तैयार नही होते..we are live in fear of being outcast and outliered...इस system को लेके अनेक सवाल खड़े होते है पर जब कोई जबाव पूछने जाए तो उसे चुप किया जाता है या शर्मिंदा किया जाता है या फिर बहिष्कृत किया जाता है.. क्यों??     we are lived...we are lived with succumed to, enslaved by encaptured within.. To dare to awake ITS TO BRUST TO BUBBLE.. and as we break free we allow to others to set free..  be free.. Thank you Nikita💁

घर असो तर असंच...❤️

Image
           आयुष्य कसं असतं ना वेळेबरोबर पुढे सरत असतं..जेव्हा आपण आईच्या पोटात होतो तेव्हा जग कसं असेल? काय असेल? काहीच माहीत नसतं..वेळे बरोबर आयुष्य सरत असतं... हळू हळू दुधाच्या बाटलीची जागा पाटी खडू घेते..पाटी खडूची जागा पेन्सिल रब्बर घेते..पेन्सिल रब्बर ची जागा पेन घेते... आणि पेन हा शेवटपर्यंच..असच आपल्या आयुष्यात अश्या अनेक जागा बदलत असतात आणि शेवटी एक स्टँड येतोच..आयुष्यात खूप माणसं भेटतात..त्यांचा सोबत आपण जगत असतो..पण तो माणूस आपल्या आयुष्यात किती काळासाठी असेल ह्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही..आपल्याला किती माणसं भेटतात किती सोडून जातात किती विसरूनही जातात पण काही माणसं ही हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमी राहतात..लहानपणापासून ते आतापर्यंत अनेक माणसं भेटली पण bmm department नसून ह्या bmm family मध्ये असलेल्या मायेसारखी माणसं भेटलीच नव्हती..जेव्हा bmm मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आयुष्याचं पानंच बदललं...आईवडिलांनासारखी माया देणारे शिक्षक मित्रमैत्रीण मिळाले..एक वेगळा आनंद,एक वेगळं जग,एक वेगळी माया, तर काहींना एक समजूतदार साथीदार तर मला जीवाला जीव लाव...