माझ्यातली मी
माझ्यातली मी...
मनात खूप काही आहे सांगण्यासारखा पण काही वेळा शांत बसणं बरं असतं आतल दुःख मनात ठेवून एकांतात राडावस वाटतं म्हणून आज अथांग समुद्रासमोर स्वतःला समोर ठेऊन आज मी माझ्यातल्या 'मी' ला शोधण्यासाठी आलेय.. खूप प्रयन्त केला पण 'मी' काही सापडलेच नाही...पण तरीही काही जुन्या आठवणी आठवून फार आनंद मिळाला..जुन्या आठवणी तेव्हाच आठवतात जेव्हा नविन काहीतरी मनाच्या विरुद्ध चालेल असतं हे मात्र खरं...आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!आठवणी ह्या माणसांना पुन्हा नवीन जीवनाची ओळख करून देतात...ती लहान पनीची शाळा रोज सकाळी वरळी sea pace वरून शाळेला जायचं शाळा सुटली की त्याच ठिकाणाहून पुन्हा रमत गमत नाचत घरी येयच आईला त्रास देयचा, बाबांचा खुशीत जोपायच, आईचा हातानी जेवायचं, ते भांडीकुंडीचा खेळ, कट्टी बट्टीच भांडण,...शाळेतले मित्र मैत्रिणी हे त्या विशिष्ट काळापर्यंतच सोबत राहिले पण त्यांचा सोबत जगलेला क्षण हा अजूनही सोबत आहेच ना..आयुष्यातला प्रत्येक वैक्ती हा विशिष्ट काळा पर्यंतच सोबत असतो पण त्यांचा सोबत घालवलेला क्षण हा कायम सोबत असतो..खूप मस्त अस आनंद देणार होत ते लहानपण जे आपण कधीच आयुष्यात मिळवू शकत नाही...कसलं टेन्शन नाही कसला विचार नाही फक्त माझ्यामस्ती...आनंद मिळतो जुन्या आठवणी आठवून...आताच ह्या गर्दीत स्वतःलाच हरवून बसलेय..मला पुन्हा तीच 'मी' हवी पुन्हा ती लहानपणची मस्ती हवी...प्रत्येकाला स्वतःच लहानपण खूप आवडतं...पण खंत ह्याची आहे की ते आपल्याला मिळू शकत नाही..ते खेळणं ते बागडणं हे आताच्या लहान मुलांमुलींमध्ये नाहीच दिसत..ह्याच कारण त्यांचा हातात मोबाईल नावच खेळणं आलय... त्यांचा आयुष्यात कधी त्यांना एकटं वाटलं आणि त्यांना त्यांच्या आठवणी आठवायच्या असतील तर ते काय आठवतील??? असो ते जाऊदे मी माझं सांगते...... मी जरी सापडले नाही स्वतःला तरी माझ्या हरवलेल्या आठवणी मात्र मला सापडल्या ज्या इतके वर्ष कधीच आठवल्या नव्हत्या त्या आठवणींना कधी खत पाणी दिलंच नव्हतं,तरी त्या आठवून त्या फुलांनसारख्या फुलातच गेल्या...त्यांचा दरवळणारा सुगंध चारी ठिकाणी पसरला आणि मन शांत झालं आणि मुहून गेलं...मी स्वतःशीच गप्पा मारू लागले रडू लागले हसू लागले आणि आनंदून ही गेले..माझाकडे भरपूर काही आहे एकटी असताना आठवण्यासारखा...मी एकटी मुळीच नाही माझाकडे माझ्या आठवणी आहेत ज्या मला कधीच एकटा होऊ देणार नाही...आणि प्रत्येक माणसांकडे आठवणी असतात तो कधीच एकटा नसतो...म्हणून कधी एकटा असू तेव्हा नक्की आठवणी आठवण्याचा प्रयन्त करा जगातल मोठा सुख मिळेल.

Khup sundar lihilas g mla pn mazya lahan panichi athvan ali yarr kharach lahan pn khup mast hota yarr 😍😘
ReplyDeleteNice👌👍👍
ReplyDeleteMast ch😚😚😚
ReplyDeleteMastach nikitaa
ReplyDeleteChaan lihlay 😊
ReplyDeleteआठवणी आणि बरंच काही..😊👌
ReplyDeleteKhup Chan lihilay Niki😊👌👌👌
ReplyDeleteआठवणी येतात....!
ReplyDeleteआठवणी बोलतात.....!
आठवणी हसवतात......!
आठवणी रडवतात.......!
काहीच न बोलता आठवणी
निघूनही जातात......!
तरी आयुष्यात शेवटी
आठवणीच राहतात...!!
Khup mast lhilay
ReplyDelete